𝐃𝐈𝐕𝐎𝐑𝐂𝐄 𝐈𝐍 𝐎𝐍𝐋𝐘 𝟏 𝐃𝐀𝐘 | १ दिवसात #घटस्फोट कसा घ्याल| #DIVORCE_IN_1_DAY| HUSBAND WIFE DISPUTE|

𝐃𝐈𝐕𝐎𝐑𝐂𝐄 𝐈𝐍 𝐎𝐍𝐋𝐘 𝟏 𝐃𝐀𝐘 | १ दिवसात #घटस्फोट कसा घ्याल| #DIVORCE_IN_1_DAY| HUSBAND WIFE DISPUTE|

नमस्ते
आज आपण पाहूया की १ दिवसात घटस्फोट कसा घ्याल.

हो घटस्फोट 1 दिवसात देखील होऊ शकतो।।।।।

कसा कराल अर्ज???

ही सर्व माहिती पाहण्यासाठी आणि
असेच अनेक व्हिडियो पाहण्यासाठी आपल्या चॅनेल ला सब्सक्राईब करा

https://www.youtube.com/channel/UChE70hCaDhPxbOPI2gcmo8g

Hey guysss…
Today i will show you how to take divorce in just 1 day. Yes divorce in only one day.

For videos like this , u must visit , like & subscribe.
Our channel.

MARATHI KAYDA
https://www.youtube.com/channel/UChE70hCaDhPxbOPI2gcmo8g

50 Comments

 1. नमस्कार सर, मी पुणे येथे राहतो मला आपला फोन कुठे दिसत नाही मला आपला फोन नंबर शेअर कराल का प्लीज

 2. साहेब माझ्या मुलीची एक समस्या आहे तुमची भेट केवा व कुठे होईल की फोन वरून बोलता यईल का

 3. सर मला अशी माहिती हवी आहे सर की कोर्ट मॅरेजचे 2 महिन्या नंतर कोणत्या कलमांवय घटस्फोट करता येतो 🙏🏻🙏🏻🙏🏻

 4. Aho sir chukun jar mi ragane baykola talak dila ani natar tichi athvan ali tar part yektr yeu shkto ka plz kay karv lagel

 5. Sir majya buavasobt asc zalay lgn houn fkt 4 months zalet doghac buadan houn mulin mla marl as aai vdila sagun ata ti 3 month zalet ali nahi.tila patun dya bolyavr te boltat mulicya navavr 2 yekr jmin kra mg patun deto.pn te divorce c kahic bolat nahi.

 6. माझ्या मुलाचे लग्न जानेवारी २१ला झाले पण मुली मे १७/५/२०२१पर्यंत फक्त दिड महिनाच सासरी राहीली काहीही भांडण नसताना ती नादणार नाही घटस्पोट पाहीजे तर आपण जरा मार्गदर्शन करा

 7. माझा नवरा माझाची शारीरिक संबंध ठेवत नाही २ वर्ष पासून, उडवाउडवीची उत्तर देतो. आता मला कळले कि तो porn watching आणि masturbation करत आहे secretly गेल्या ३ -४ वर्ष पासून.. खूप त्रास होतोय याचा.. जागावासही वाटत नाही.. मला मिळेल का लवकर Divorce.. तो जर mutual consent ne तयार नाही झाला तर काय करावा लागेल , मला पोटगी नको, काहीही नको त्याचा कडून.. आम्हाला मुलंही नाहीत.. किती लवकर आणि कसा मिळू शकेल घटस्फोट , काय करावे लागेल.. please sanga

 8. सर पत्नी घटस्फोट देत नसेल तर काय करावे

 9. खूप छान माहिती दिली सर…👍🙏
  मलाही घटस्फोट करायचं आहे.

 10. सर मला खोट केसेस करणणाऱ्या पोलीसावर केस करणे बाबत माहीती कळविणेस विनंती

 11. सर माझा नवरा दारू पितो आणि मला मारतो आणि मी घरकाम करते मला मूलगी आहे पण त्याच स्वतःतहाच काहीच नाही आहे पण माझ्या सासूचे घर आहे तर मला आणि माझ्या मुलीला काय भेटू शकत का सर

 12. मुझे एक +30 महिला मित्र की तलाश है,

  विधवा, अनाथ, परित्यागता, शाकाहारी, कोई भी जाती समाज की महिला, जो मेरे साथ रह करके नया जीवन शुरू करना चाहती हो संपर्क करें,

  Age 36
  Hight 6.1
  Whight 72
  जयपुर (राजस्थान)

Leave a Reply

Your email address will not be published.


*