DIVORCE CASE घटस्फोट ची सर्व माहिती| लग्नानंतर घटस्फोट कधी व कसा करू शकता | लगेच घटस्फोट कसा घ्यावा

DIVORCE CASE घटस्फोट ची सर्व माहिती| लग्नानंतर घटस्फोट कधी व कसा करू शकता | लगेच घटस्फोट कसा घ्यावा

Dear viewers

लग्न झालेवर वाद झाल्यास अथवा फसवणूक झाल्यास घटस्फोट कधी घेता येतो, त्या साठी किती वेळ थांबावे लागते…????

#divorce_period

#लग्नानंतर_घटस्फोट

#घटस्फोट_कालावधी

#1_day_divorce

#divorce

#घटस्फोट_कधी_घेता_येईल

#मराठी_कायदा

#मोफत_कायदेशीर_सल्ला

#कायदेशीर_सल्ला

व्हिडिओ संपूर्ण पहा आणि नक्की कंमेंट करा..

अँड. संदीप : ९७६६६८८८८४.

कॉल साठी रक्कम रुपये ३०० स्वागत मूल्य आहे, रक्कम भरल्यावर आपल्याला चॅनेल तर्फे स्वतःहुन कॉल केला जाईल,
फोन पे, गुगल पे ७०२००९६२३४ या क्रमांकास करावे.

आर्थिक दुर्बल घटकासाठी फ्री कॉल सेवा
बुध ते शुक्र
वेळ : साय : ०७ ते ०७:३०

चॅनेल ला मोफत SUBSCRIBE करा,
फोन वरून सल्ल्याची सुविधा फक्त चॅनेल ला SUBSCRIBE केलेल्या मेंबर साठीच आहे.

(कार्यक्षेत्र :मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर)

सर्व माहितीसाठी मोफत SUBSCRIBE करा आपला लाडका मराठी चॅनेल
मराठी कायदा
MARATHI KAYDA

https://www.youtube.com/channel/UChE70hCaDhPxbOPI2gcmo8g

27 Comments

 1. सर एखादी स्त्री पुरुषाला मारू शकते ,पण एक पुरुष स्त्री ला का मारू शकत नाही व तो मारला तर त्याच्यावर pulic केस होते व त्याला शिक्षा होते यावर माहिती द्या

 2. Divorce case dismiss honar as sangat ahe judge… Because mulgi case takun swata Court madhe yet nhi… Mulala tras dete ahe fkt…
  So case dismiss zalyavr Court madhun as lihun detil ka ki mulga dusra lagn karu shkto?
  Lagn २०१६ la zal १ वर्ष pn nahi rahili
  २०१९ pasun case chalu ahe

 3. sir mazzi bayko sat varshy nadat nahi ani atta dusarya ch yeikun farkt pan det nahi kay karav please sir tya sathi margdarshan kara

 4. सर आमची मुली वाल्यानि फसवणूक केली आहे त्यांच्याच गावात तीच अफेयर आहे असं आमच्या लक्सात आले तरी याला ky मार्ग मिळू शकतो 🙏

 5. नमस्कार sir,
  माझा लग्नाला 9 महिने झाले आहे, आणि मी आणि माझी बायको फक्त 3 महिने सोबत राहिलो आहे, त्यात आमचे किरकोळ वाद झाल्या वरून 6 महिने पासून माझी बायको तिचा माहेरी गेली आहे, मी सरकारी कर्मचारी आहे, आणि माझा घरी माझी अपंग आई व वयस्कर वडील आहे, मला फारकत घ्याची आहे तर मी काय करू, कृपया मदत करावी👏👏👏👏👏

 6. सर,मी आत्ताच थोड्या वेळा पुर्वी दुस-या वकिलाचा व्हिडीओ पाहीला तो व्हिडिओ हिंदी भाषा भाषेतील होता. ते साहेब म्हणता कि, "तुम्ही सकाळी लग्न केलं, आणि दुपारी तुम्हाला फारकत हवी असेल,तर तुम्ही घेऊ शकता? त्यामुळे, कोणावर विश्वास ठेवायचा सर,काही कळत नाहीये?

 7. नवरा जर पैसे देत नसेल मुलांना साबाळत नसेल खोटे बोलून लग्न केले आहे वरुन बदनामी करत असेल तर काय करावे

 8. खुप चांगली माहिती सांगितली आभारी आहे,

 9. सर वाद काहीच नाही लग्नानंतर दर पंधरा दिवसानंतर माहेरी जायची असं करता करता पाच महिन्याने माहेरी गेली आणी महेरून फोन केला मला नांदायचं नाही तर काय करावं घरात भांडण नाही महिला आयोगाकडे पण त्यांना बोलावलं तीथे पण येत नाही तर काय करावं मी हतबल झालो आहे

 10. लग्न झाल्या झाल्या तीन महिन्याच्याआत जर बायको माहेरी गेली आणि माहेरी जाऊन जर ती फोन करून सांगते मला नांदायचं नाही तर काय करायच

 11. सर जर पत्नी स्वतःहून भांडून नवऱ्याला मारून घर सोडून गेली असेल आणि 1 वर्षा नंतर कौटुंबिक हिंसाचार ची उलटी केस तिनेच कोर्टात दाखल केली आहे पण आता आम्हाला पत्नीला नांदवायचं नाही आहे माझी पहिलीच वेळ आहे तारखेची तर यावर कोर्टात काय उत्तर द्यायचे ple riple मिळावा सर विनंती आहे

 12. Lagan houn..10year zali ahet…fkt.2month ektra rahilo ahot ..10year ektra rahilo nhit…pn to divorce Det nhi ..to tyachya ghri aani mi mazya ghri rahte…TR tya sadhi KY kraych

 13. सर माझ्या लग्नाला जुन मध्यें ११ वर्ष झाली आहे, पाच वर्ष झाली बायको माहेरी राहते, चार वर्षे तीला घरी परत येण्यासाठी विनंती करत होतो तरी ती काही आली नाही , एक वर्ष झाले घटस्फोट मागतोय तो ही देत नाही, मला एका जोडीदाराची गरज आहे, माझी मदत करा 🙏

 14. सर आमची फसवणूक झाली आहे तर. आमच्या लग्नाला 7 महिणे झाले आणि हा सगळा दृश्य आम्हाला 2.3 महिन्याने कडल . मंजे आम्ही स्वतः बागितल की ती वेडी आहे मेंटली . मानसिकतेने पिढीत आहे. उदा.. ती अंगात देव आणते.. हा दृश्य दोनदा बगितल आणि घरी झाल आहे. आणि याच प्रुफ मनून घरचे सदस्य आहे आणि आणि यावर माझ्याकडे तिचं व्हिडिओ आहे. यावर मला काय करावं सर काही पर्याय सांगा किंव्हा मला घटस्फोट मिळेल का?

Leave a Reply

Your email address will not be published.


*