10 Comments

  1. Eka bedroom madhye rahun pan patni satat 2 mahine kutlehi karan nastanna sex karanyas virodh karate, tar divorce milu shakto kay..? Reaply plz

  2. ह्यात बॅकग्राऊंड मुसिक मुळे एकाग्रता होत नाही. डोके दुखते. मुसिक शिवाय विडिओ बनवा.

  3. बायको संशय घेऊन माहेरी गेली आहे
    मला घटस्फ़ोट पाहिजे मला माहित सांगा

  4. सर माझा प्रश्न असा आहे की नवरा बायको लग्न होऊन जवळपास 5 वर्ष पूर्ण झाले असून दोघांना एक मुलगा आहे. आणि आता
    कोणताही शारीरिक दोष नसताना जर दोघात शारीरिक संबंध नसतील तर या कारणास्तव घटस्फोट मिळू शकतो काय सर प्लीज उत्तर मराठी किवा हिंदी मध्ये द्या

  5. अभ्यासात म्युसिक जी गरज काय? तुम्हाला डिस्ट्रुब होत नाही, हा विडिओ ऐकताना??

  6. Bayko la divorce pahije aani nvryachi chuki astana nvryala nko tr asa veles divorce bhetu shkto ka plz rply

Leave a Reply

Your email address will not be published.


*